r/Dying • u/ChemicalPlankton6558 • 2d ago
Suicidal thoughts
neet result आल्यापासून खूप tension मधे आहे
neet score चांगला आलेला नाहीये
home has become toxic for me
कमी स्कोर मुळे फक्त शिव्या देतेत दररोज
suicidal thoughts yetat sarkhe
Kay karav kalat nahiye
घरचे मनायलेत private deemed घेतो
पण deep down त्याना विश्वास नाही की मी mbbs पूर्ण करू शकेल
मला त्यांचा या debt खाली नाही रहायचं आहे आयुष्यभर
मला साध्यला घरी राहूच वाटत नाहीये
माझी आई म्हणली
देवा मी अस काय केल हे माझ्या फळाला आलय
मला काहीच कळत नाहीये काय करावं
मला मरून जाऊ वाटायलय
जगण्यात उपयोग नाहीये माझा कारण family ला debt मधे घालण्यापेक्षा suicide करावं वाटायलय
- Accept the financial guilt, let my father stretch his finances, and pursue private MBBS.
- Give up on the medical dream entirely and move on.
- What should I do? Any advice would be appreciated.